भाजप - मनसे युती होणार ? ; राज ठाकरे - अमित शाहांच्या भेटीला रवाना

Edited by: ब्युरो
Published on: March 19, 2024 06:59 AM
views 247  views

दिल्ली  राज ठाकरे थोड्याच वेळात अमित शाहांची भेट घेणार // राज्यातल्या महायुतीमध्ये मनसेचा समावेश होणार अशा चर्चा होत्या //  त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री अमित शाहा यांना भेटणार // या भेटीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होणार अशी माहिती // मनसेला एक किंवा दोन जागा मिळू शकतात //