
सावंतवाडी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, सावंतवाडी शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष महिला भारती मोरे, सचिव विश्वास घाग, गजानन नाटेकर, शैलेश मेस्त्री, सुभाष गावडे, लक्ष्मण भालेकर, राजेंद्र रेडकर, हेमंत बांदेकर, संदेश सोनुर्लेकर, धर्मा सावंत, शर्वरी धारगळकर, लतिका सिंग, विनोद सावंत, चराठा सरपंच प्राची कुबल, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, सुजित कोरगावकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.