कणकवलीत आतापर्यंत जाहीर झालेल्या 40 ग्रामपंचायतींचे निकाल असे..!

Edited by: प्रतिनिधी
Published on: December 20, 2022 15:00 PM
views 1263  views

कणकवली : आतापर्यंत जाहीर 40 ग्रामपंचायती निकालापैकी सरपंच पदी विराजमान

भाजप 25 

ठाकरे गट 10 

अपक्ष 4

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कलमठ ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरू काही क्षणात हा निकाल येणार समोर