मिलाग्रिस हायस्कूलचा निकाल १०० टक्के

Edited by:
Published on: May 13, 2025 18:27 PM
views 62  views

सावंतवाडी : मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडीचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम विलास रावजी सावंत ९८.६०%, द्वितीय आर्या रावजी राणे ९८.४०%, तृतीय जान्हवी ऋषिकेश गावडे ९८.२०% यांनी प्राप्त केले. एकूण प्रविष्ट विद्यार्थी 231 पैकी  उत्तीर्ण 231 उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेकडून अभिनंदन करण्यात आले.