मांडकुली इथं विवाहितेची आत्महत्या

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: July 11, 2025 18:24 PM
views 485  views

कुडाळ :  मांडकुली येथील प्रज्ञा प्रमोद पेडणेकर ( रा. मांडकुली वय ४८) यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  मागील ३ वर्षांपासून त्या मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. त्यांच्या पश्चात्य पती, मुलगा प्रणव, मुलगी प्रिया असे कुटुंब आहे.  याबबत अधिक तपास पोलिस करत आहेत.