सावडाव उबाठाचे उपविभाग प्रमुख, माजी सरपंचांचा 'जय महाराष्ट्र' !

भाजपात प्रवेश !
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 29, 2024 07:14 AM
views 319  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील उपविभाग प्रमुख व माजी सरपंच व्यंकटेश वारंग व दिनेश नेवरेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे सावडावला ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

यावेळी आमदार नितेश राणे , संदेश सावंत, दत्ता काटे राजू हिरलेकर, संदीप सावंत उत्तम वारंग सिद्धेश लोके अशोक वारंग आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.