
सावंतवाडी : चौकुळ गावच्या सरपंचपदी गुलाबराव गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आंबोली पंचायत समिती मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून सरपंच पदाच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.