BIG BREAKING | हुमरमळेत जुगार बैठक जोमात !

पोलीस अधीक्षक यांनी करावी कारवाई | स्थानिकांकडून होतेय मागणी
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 16, 2022 19:28 PM
views 201  views

सिंधुदुर्ग : निवती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरुय जुगार धंदा // हुमरमळा गावच्या एक किमी अलीकडे हेळेकर देवस्थानाच्या बाजूला सुरुय जुगार // स्थानिकांचा होतोय आरोप // पोलीस अधीक्षक यांनी करावी कारवाई // स्थानिकांकडून होतेय मागणी //