समीर नलावडेंनी सपत्नीक केलं मतदान...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 07, 2024 04:11 AM
views 234  views

कणकवली : शहरात सात मतदान केंद्र आहेत. या ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व सुप्रिया नलावडे यांनी आपल्या मतदानाचा हक्क कणकवली भालचंद्र बाबा शाळा नंबर 3 येथे बजावला.