
सिंधुदुर्ग : जिल्हा नियोजन समितीला सुरुवात // पहिल्याच प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रश्नावर तीनही राणेंकडून अभ्यासपूर्ण विवेचन // खासदार नारायण राणे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा येतोय प्रत्यय // शिक्षण विभागावर फक्त १५ % खर्च // जिल्हा परिषद काय करतेय // अधिकारी जी उत्तर देतायत ते पाहता अधिकारी, कर्मचारी यांच्या बाबत कार्य अहवाल याचीही माहिती अधिकारी यांनी द्यावी // नारायण राणे यांची सूचना //