वैभववाडीत चोरट्यांनी दोन दुकाने फोडली

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 14, 2024 06:12 AM
views 469  views

वैभववाडी: शहरातील दोन दुकाने चोरट्यांनी फोडली //शनिवारी रात्री घडला प्रकार//बेकरी व मेडिकलच शटर तोडून चोरट्यांनी दुकानात केला प्रवेश//चोरट्यांनी बेकरीतील सुट्टे पैसे लांबविले//पोलीसांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी//दोन्ही दुकानदारांकडून अद्याप तक्रार दाखल नाही//