
दोडामार्ग : बाजारपेठेत पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गोव्यातील चार पर्यटक ताब्यात // मद्याच्या नशेत अरेरावी केल्याचा अंदाज, मेडिकल केल्यानंतर पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू // चौघांपैकी दोघांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसांसोबत केली अरेरावी // दोडामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगत करत आहेत पुढील तपास //