निगुडेतील प्रशांती गोविंद तुळसकर यांचं निधन

Edited by: भगवान शेलटे
Published on: March 09, 2024 18:24 PM
views 285  views

बांदा : निगुडे तेलवाडी गावातील रहिवासी प्रशांती गोविंद तुळसकर  यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात ३ मुलगे, १ मुली,  सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज निगुडेतील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.