उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Edited by:
Published on: March 26, 2025 20:05 PM
views 131  views

सिंधुदुर्गनगरी :  उप मुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  

 गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता मराठी शाळा स.नं. 114 येथील हेलिपॅड, नांगरतास, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन नंतर मोटारीने प्रयाण. सकाळी 9.20 वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट ऊस प्रजनन केंद्र, नांगरतासवाडी ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. नंतर मोटारीने प्रयाण सकाळी 10.55 वाजता मराठी शाळा स.नं.114 येथील हेलिपॅड, नांगरतास, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन. सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरने  कोल्हापूरकडे प्रयाण.