राडा संस्कृती संपवायची पुन्हा संधी : अतुल रावराणे

विरोधकांच्या पराभवाची हॅट्रिक करायची !
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 24, 2024 11:51 AM
views 195  views

वैभववाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची वैभववाडीत जाहीर सभा // शिवसेना नेते अतुल रावराणे यांचं भाषण // आजची गर्दी हीच विनायक राऊत यांच्या कामाची पोचपावती // ५६वर्षात राणेंनी काय केले //स्वतः ची संपत्ती वाढविण्या व्यतिरिक्त काही केले नाही // आपल्याला राडा संस्कृती संपवायची आहे // आता आपल्याला पुन्हा संधी चालून आली आहे // विरोधकांच्या पराभवाची हॅट्रिक पूर्ण झाल्याशिवाय गप्प बसायचं नाही // अतुल रावराणे यांच जोरदार भाषण //