वैभववाडी: भुईबावडा येथील प्रसाद सुर्यवंशी यांच्या "धर्मराज" बेकरीला शाॅर्टसक्रिटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.हा प्रकार शनिवारी मध्यरात्री २.३०च्या सुमारास घडला.आगीत बेकरीतील सामान जळून खाक झाले.
E PAPER
386 views