
मालवण : मालवण कुडाळ तालुक्यात शिवसेनेत प्रवेशाचा धमाका सुरूच आहे. आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली गोळवण खालची गावडेवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्ते यांचे शिवसेनेत स्वागत केले.
यावेळी माजी सभापती राजू प्रभुदेसाई, कमलेश प्रभू, पंकज वर्दम यांसह अन्य उपस्थित होते. प्रवेशकर्ते ग्रामस्थ : मयुरी गावडे, ऋषिकेश गावडे, अभिषेक गावडे , आत्माराम गावडे, सतीश गावडे, एकनाथ गावडे, सुभाष गावडे, सुरेश गावडे, संतोष गावडे, वासुदेव गावडे, हरिश्चंद्र गावडे, सुरेश गावडे, संदीप गावडे, दिगंबर गावडे, महेश गावडे, सुनील गावडे, साबाजी गावडे, सुदाम गावडे, लक्ष्मण गावडे, जनार्दन गावडे, सुरेश गावडे, गोपाळ गावडे, प्रभाकर गावडे, एकनाथ गावडे, मेघा गावडे, सविता गावडे, उर्मिला गावडे, सुनंदा गावडे, संगीता गावडे, स्मिता गावडे, जयवंती गावडे, दक्षता गावडे, सुहासिनी गावडे, तारामती गावडे, प्रमिला गावडे, सुगंधी गावडे, अर्चना गावडे, स्नेहल गावडे यांसह उपस्थित ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.