खांबाळेत रिक्षा झाडाला धडकली

सहा जखमी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 07, 2025 15:49 PM
views 899  views

वैभववाडी : खांबाळे आदिष्टी मंदिरानजीक रिक्षाचा अपघात // चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा थेट झाडाला धडकली // हा अपघात दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान झाला // अपघातात सहाजण जखमी // या अपघातात सुशांत सिद्धार्थ भोसले (२६), स्नेहांश सुशांत भोसले (५), स्वप्नील योगेशने भोसले (३०), सुजल सिद्धार्थ भोसले (३२), योगेश पांडुरंग भोसले (१७), सोजवी सिद्धार्थ भोसले (२९) हे जखमी झाले //