
सिंधुदुर्ग : प्रसिद्ध माधवबागची खास थायरॉईड तपासणी व पंचकर्म आता फक्त 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी इथं हे उपचार उपलब्ध आहेत.
या आजारामध्ये हृदयाचे ठोके वाढणे, अति प्रमाणात वजन वाढणे, वजन कमी होणे, थकवा, कोरडी त्वचा, अति प्रमाणात घाम, मासिक पाळीमध्ये अनियमितता, गळ्याच्या खालच्या बाजूला सूज, केस गळणे अशी लक्षणे दिसून येतात. माधवबागमधील उपचारांमुळे TSH, T3, T4 या थायरॉईड हार्मोनचे प्रमाण योग्य पातळीवर राखले जाते. थायरॉईड ग्रंथींचे सर्व कार्य सुधारते आणि थायरॉईडच्या त्रासाने होणाऱ्या हृदय रोगाची शक्यता कमी होऊन हृदय सशक्त होते. त्यामुळे अशा रुग्णांनी या उपचारांचा अवश्य फायदा घ्यावा.
ही खास ऑफर आपल्याला 19 फेब्रुवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध असेल, यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे अधिक माहितीसाठी संपर्क - कणकवली 9373183888 | कुडाळ 9011328581 | सावंतवाडी 7774028185