सुलभा हाॅटेलचे मालक जयंत साळगावकर यांचे निधन..!

Edited by: भरत केसरकर
Published on: July 26, 2023 20:21 PM
views 331  views

कुडाळ : प.पू. राऊळ महाराजांचे भक्त, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते कुडाळमधील प्रसिद्ध सुलभा हाँटेलचे मालक जयंत उर्फ जया  साळगावकर  यांचे आज  निधन झाले.कुडाळातील हाॅटेल सुलभाचे ते मालक होते.