पाच खासदार असलेले मोदींच्या तडीपारीची घोषणा करताहेत : नारायण राणे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 04, 2024 15:43 PM
views 53  views

कणकवली : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा // केंद्रीय मंत्री तथा महायुतीचे उमेदवार नारायण राणे भाषण // शब्द द्यावा व तो पुरा करावा यांचं नाव म्हणजे राज ठाकरे // राज ठाकरे यांचं कौतुक // गेल्या वर्षात मोदींना देशासाठी महत्त्वाचे काम केलं // देश महासत्ता बनविण्यासाठी पुन्हा मोदी पंतप्रधान व्हावेत // देशाची अर्थव्यवस्था व जीवनमान उंचावण्यासाठी काम केले // कोरोना काळात मोदींनी उत्तम काम केले//कोरोना काळात तत्कालीन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री औषधांमध्ये कमीशन घेतलं//उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप//मोदींनी महिलांसाठी ५२ योजना आणल्या//विरोधकांकडून फक्त मोदींना शिव्या//स्वतः काय काम केले हे सांगत नाही//अडीच वर्षांत ठाकरेंनी काय केलं//सर्वसामान्यांसाठी काही केले नाही//केवळ शिव्या देण्याच काम//विकृती असलेला माणूस उद्धव ठाकरे // पाच खासदार असलेले मोदींच्या तडीपारीची घोषणा करताहेत हे हास्यास्पद // खोक्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी बोलून नये//खोके घेताना मी पाहिले//४०आमदार यांना सोडून गेले//दम देणं आम्ही सोडल नाही // बाळासाहेब यांना आठवतो त्यामुळे त्यांच्या पुत्रावर बोलण्याच टाळतो//कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले//सिडकोला कोकण किनारपट्टी ची एक इंच जागाही देणार नाही//नारायण राणे यांनी ठणकावून सांगितले//कॉग्रेसने ६०वर्षात ८०वेळा घटना बदलली//शरद पवार १२वर्षे केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं//खासदार विनायक राऊत यांचा उल्लेख लुटपुंजा असा केला उल्लेख//चिपी विमानतळ मंजूर मी करून घेतलं//त्याला विरोध विनायक राऊत यांनी केला//तोडपाणी करणारा खासदार विनायक राऊत//हे मी उद्धव ठाकरे यांना भर सभेत सांगितले//३४वर्षे जे प्रेम व विश्वास दिला त्याबद्दल मी आपला ऋणी आहे//आपलं प्रेम असंच चालू ठेवा//४०० मध्ये तुमच्या हक्काचा खासदार पाठवा //