माजी आमदार शिवराम दळवी यांनी माजगाव नवनिर्वाचित सरपंच डॉ. अर्चना सावंत, उपसरपंच बाळा वेजरे यांचं केलं अभिनंदन

भाजप किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत, बाळू परब, दाजी सावंत, सुवर्णा सावंत आदी उपस्थित
Edited by: विनायक गांवस
Published on: December 31, 2022 18:39 PM
views 292  views

सावंतवाडी : माजी आमदार शिवराम दळवी यांनी माजगाव नवनिर्वाचित सरपंच डॉ. अर्चना सावंत, उपसरपंच बाळा वेजरे यांचं अभिनंदन केले. नवनिर्वाचित सरपंच सावंत यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत, बाळू परब, दाजी सावंत, सुवर्णा सावंत आदी उपस्थित होते.