
वैभववाडी : एडगाव फौजदारवाडी येथील सदानंद धोंडू तावडे (वय ८१)यांचं अल्पक्षा आजाराने बुधवारी ४सप्टेंबर रोजी मुंबई येथे निधन झाले.आज (ता.५) मुंबई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. मनसेचे माजी तालुकाध्यक्ष अध्यक्ष सचिन तावडे यांचे ते वडील होत.