
दोडामार्ग : मोठी बातमी. दोडामार्गात अनेक वर्षांपासून हत्तीची दहशत आहे. आता तर थेट वस्ती पर्यंत हत्ती येण्याच्या घटना वाढल्यात. अशातच हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय.
दोडामार्गतील मोर्ले इथं हत्तीच्या हल्ल्यात लक्ष्मण यशवंत गवस, 70 यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.