'एक सही संतापाची' आंदोलनाला कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 11, 2023 17:17 PM
views 259  views

कणकवली : एक सही संतापाची' आंदोलनाला कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. एक सही संतापाची अभिनव आंदोलनाची सुरुवात कणकवली तालुक्यात नांदगाव तिठा व कणकवली पटवर्धन चौक येथे करण्यात आले. यावेळी नागरिकांनी उस्फुर्त पणे सह्या करून या आंदोलनाला पाठींबा दिला व आपल्या संतापाच्या भावना देखील व्यक्त केल्या.

यावेळी दया मेस्त्री, शांताराम सादये, निलेश मेस्त्री ,दत्ताराम बिडवाडकर ,अनिकेत तर्फे, अनंत आचरेकर, अमृते ,अवधूत कदम ,रश्मी दाभोळकर, प्रतीक भाट, रोहिदास लोंढे, विजय मोरये, प्रकाश तेली ,समीर तेली, रवींद्र गावकर, श्रीकात सादये ,विजय मोरये, दीपक गुरव ,दीपक मोंडकर, भरत भालेकर जाधव तेली,आदी मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.