
सावंतवाडी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणावरील श्री सिध्दी गणेश मंदिरात उद्या गणेश जयंतीच आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित राहून भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक हेमंत निकम, मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे.