मालवणात ठाकरे गटाला खिंडार ; निलेश राणेंनी दिला मोठा धक्का

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 23, 2023 10:36 AM
views 164  views

मालवण : मालवणात ठाकरे गटाला धक्का // शिव उद्योग आघाडीचे मालवण  तालुकाप्रमुख मंगेश गावकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत केला भाजपामध्ये प्रवेश // बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पानवलकर यांनीही केला भाजपामध्ये प्रवेश // माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश // दीपक येरम, उल्केश येरम, किरण जोईल, कृष्णा साटम, वैभव वाघ, अनिल येरम, आप्पा येरम, अमर सरमळकर, अविनाश सरमळकर, प्रकाश जाधव, अनंत शिर्सेकर, समीर टेंबूलकर, समीर घागरे, हर्षाली गोलतकर, भारती गोलतकर, छाया घाडी, शारदा घाडी, श्रेया पाटकर, वासुदेव घाडी, सचिन जाधव, संजय घाडी, नारायण घाडी, हेमंत घाडी, गणेश पाताडे, सौरभ परब, भूषण पाताडे, मंदार घाडी यांनी केला भाजपामध्ये प्रवेश // चिंदर पालकर वाडीमधून शेखर पालकर, शिशिर पालकर, विद्याधर पालकर, संतोष पालकर, रवींद्र पालकर, आत्माराम पालकर, मनीष सावंत, अनंत आचरेकर, नित्यानंद मेस्त्री, गणेश पालकर, राजन पालकर यांनी केला भाजपामध्ये प्रवेश // यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सरचिटणीस महेश मांजरेकर, जिल्हा बँक संचालक महेश मांजरेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, जेरॉन फर्नांडिस, संतोष गावकर, यासह पदाधिकारी, कार्यकर्ते होते उपस्थित //