कुडासे हायस्कूलचा 100 टक्के निकाल ; श्रेया सांगुर्डेकर प्रथम

Edited by: संदीप देसाई
Published on: June 02, 2023 14:40 PM
views 142  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील सरस्वती विद्यामंदिर, कुडासेचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे.  प्रशालेतून प्रथम क्रमांक  श्रेया सुनिल सांगुर्डेकर ८८.६0 टक्के गुण मिळवून पटकाविला आहे. तर व्दितिय क्रमांक- सोनम रामचंद्र जंगले ८५.८०%, तृतिय क्रमांक-पल्लवी संदिप सिन्नारी ८२.२०% यांनी पटकाविला आहे. प्रशालेतून एकूण १३ विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ठ झाले होते, त्यापैकी उच्चतम श्रेणी ७, प्रथम श्रेणी ६  विद्यार्थी पास झाले आहेत.