ओसरगाव इथं कार पलटी दोन जखमी

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 20, 2023 16:33 PM
views 213  views

कणकवली : ओसरगाव येथे महामार्गावर कार पलटी होऊन अपघात झाला. त्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत . हा अपघात शुक्रवार 3:30 च्या सुमारास झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदत कार्य केले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले व  जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.