वैभववाडी : शहरातील तीन सार्वजनिक गणपती मिरवणूकीला प्रारंभ झाला आहे. गणेशनगर, गोपाळ नगर व तांबेवाडी मंडळाचे गणपती विसर्जनासाठी रवाना झाले आहेत. तिनही गणपतीच्या विसर्जन मिरवणूका बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत.
E PAPER
206 views