आर.पी.डी मध्ये इंदिरा गांधींना आदरांजली..!

Edited by:
Published on: November 19, 2023 18:00 PM
views 136  views

सावंतवाडी : आर.पी.डी हायस्कूल येथे भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्याच्या  प्रतिमेस पुष्पांजली व आदरांजली वहाण्यात आली.यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर ,शहर अध्यक्ष ऍड. श्री राघवेंद्र नार्वेकर,  माया चिटणीस ,सुमेधा सावंत ,राज पेडणेकर,समीर भाट,प्रदिप चौगुले,जगदिश धोंड, बाळासाहेब नंदीहळ्ळीआणि इतर पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.