मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी कुडाळ - मालवणचे आमदार निलेश राणे यांना वाढदिवसानिमित शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे देखील उपस्थित होते.