'रत्नागिरी ग्रंथोत्सव 2022 ' चे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ह्यांच्या हस्ते उद्घाटन

ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांचं आयोजन
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 03, 2022 14:26 PM
views 164  views

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रत्नागिरी तर्फे आयोजित 'रत्नागिरी ग्रंथोत्सव २०२२'चे उद्घाटन आज राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी - रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश जोशी, पोलीस अधीक्षक श्री.कुलकर्णी व सर्व संबंधित उपस्थित होते.