उद्धव ठाकरे कोकणात येण्यास रवाना..

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 06, 2023 09:50 AM
views 178  views

राजापूर : कोकणातील बारसू रिफायनरी ठिकाणी भेट देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुंबईहून रवाना // मुंबईतून हेलीकाॅप्टरने येणार बारसुत // प्रकल्प ग्रस्त व ग्रामस्थांची घेणार आहेत भेट // शिवसैनिक मोठ्या संख्येने बारसुत जमा होण्यास झाली सुरुवात //