
देवगड : देवगड तालुक्यातील आरे गावाच्या मंडळाचे जेष्ठ सभासद,सल्लागार,आरे गावामध्ये सामाजिक काम करणारे जेष्ठ कार्यकर्ते,लहू बुधाजी कांबळे उर्फ नाना यांचे दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे 4 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.. ते आरे गावाच्या मंडळाचे जेष्ठ सभासद ,सल्लागार तसेच पत्रकार दयाळ कांबळे यांचे ते खंदे समर्थक होते..त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे,दोन मुली, जावई,असा परिवार आहे.