
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व बैठकीच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेच्या तळेखोल व दांडेली येथील जवळपास २०० कार्यकर्त्यांनी ठाकरेंची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. आजी-माजी लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश घेण्यात आला.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील आरोस दांडेली धनगरवाडी येथील केदु शेळके,साखराबाई शेळके,कांता शेळके,रामा शेळके,लक्ष्मण शेळके,बबन शेळके,बबन शेळके,विजय शेळके,कांचन शेळके,गीता शेळके,शकुंतला शेळके,रेश्मा शेळके,सविता शेळके,लवू शेळके,अंकूश शेळके,आकाश शेळके,शशिकला शेळके,धोंडू शेळके,जनाबाई शेळके,विठू शेळके,प्रतिभा शेळके,सचिन शेळके,मनिषा शेळके,पुजा शेळके,तेजल शेळके, काजल शेळके,सगी शेळके,धाकू शळके,ललिता शेळके,समिर शेळके,सिध्देश शेळके,सान्वी शेळके,समृद्धी शेळके,बाबुराव खरात,सुवर्णा खरात,राहूल खरात,ऋतुजा खरात,रोहीणी खरात,गंगाबाई खरात,मनोज खरात,मनाली खरात,प्रकाश खरात,प्रतिक्षा खरात,प्रज्योत खरात,प्रियांका खरात,धाकु खरात,सविता खरात,सविता खरात,प्रसाद खरात,प्रथमेश खरात,विठ्ठल वरक,भागीरथी वरक,मयुरी वरक यांनी प्रवेश केला. तसेच दोडामार्ग तालुक्यातील तळेखोल गावातील कार्यकर्ते दशरथ फटी गवस, फटी बाबाजी गवस,योगेश दशरथ गवस,विनायक सुरेश गवस, युवराज कृष्णा गवस कृष्णा मोहन गवस,प्रसाद दत्ताराम गवस महादेव काशिराम गवस, राजेंद्र रविंद्र गवस, रविंद्र कृष्णा गवस रोहन रविंद्र गवस, सुरेश कृष्णा गवस, शांताराम काशीराम गवस, काशीराम महादेव गवस, बाबाजी फटी गवस, वासुदेव काशीराम गवस, सीताबाई दत्ताराम गवस, शांती प्रसाद गवस सुरेखा युवराज गवस, विशाल युवराज गवस ,मालिनी महादेव गवस ,सुवर्णा वासुदेव गवस , वैशाली रविंद्र गवस, केशव रघुनाथ गवस, सावित्री केशव गवस, पूजा विनायक गवस, गीता राजन गवस, श्रीकांत गोविंद गवस,राजाराम शंकर गवस,अशोक गोविद गवस,
अक्षता गोविद गवस,शितल गोविद गवस नागू फालो झोरे, अंकुश मायगो गवस मयुरा अंकुश गवस, विठोबा झोरे,नागी झोरे, गंगाराम झोरे, गीता झोरे, संगिता विठोबा झोरे, विठोबा झोरे शाम झोरे, राजन दळवी, वसंत दळवी, प्रकाश सुतार, कृष्णा बाबो कुंभार, संतोष दळवी सजना दळवी, योगेश पारवडकर, सीमा गवस, संजना फटी गवस, सीमा दशरथ गवस, आदींनी अँड . परिमल नाईक यांच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.