
सावंतवाडी : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून श्री गणेश चोकोबाईट्स सावंतवाडी या कोरगांवकर कुटुंबियांच्या ड्रीम प्रोजेक्टला स्टेट बँक ऑफ इंडियानं प्रोत्साहन दिलं. तर त्यांच्या माध्यमातून श्री गणेश चोकोबाईटस ही पहिली चॉकलेट फॅक्टरी सुरू केल्याबद्दल SBI तर्फे आज सौ. ज्योती सुरज कोरगांवकर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.