देवगड तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 07, 2024 05:05 AM
views 157  views

देवगड : देवगड येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच मतदार केंद्रांवर मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. उष्णतेचे दिवस असल्यामुळे मतदार सकाळीच मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत.