कुणी केला लॉंग मार्च हायजॅक?

Edited by: विनायक गावस
Published on: August 20, 2023 13:25 PM
views 126  views

बांदा : २०१३ ला मिळाली आडाळी एमआयडीसीला मंजूरी // नारायण राणे उद्योग मंत्री असताना झालं होतं काम // ८ महिन्यात ७५ टक्के क्षेत्र शासनाच्या दिलं ताब्यात // १० वर्ष सर्वपक्षांची सरकार गेली  येऊन // हा मोर्चा स्थानिक जनतेन केला हायजॅक // आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या १५ किमीवर आहे हे क्षेत्र// एमआयडीसी मात्र नाही सुरु // इथला तरुण रोजगारासाठी जातो गोव्यात// मुल घरी येईपर्यंत असते चिंता // सत्ताधारी आहेत व्यासपीठावर// आम्हाला न्याय द्यावा // कृती समिती अध्यक्ष पराग गावकर// यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, एकनाथ नाडकर्णी, संजू परब, महेश सारंग, राजन म्हापसेकर, जावेद खतीब, प्रियांका नाईक, राजू निंबाळकर, प्रमोद कामत, संतोष नानचे, रवींद्र मडगावकर, महेश धुरी, गणेशप्रसाद गवस यांसह सत्ताधारी- विरोधीसर्वपक्षीय नेते उपस्थित //