'आधार' कुणाचा नाही

नागरिकांची ससेहोलपट
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 09, 2025 16:32 PM
views 649  views

वैभववाडी : तालुक्यात सद्यस्थितीत एकही आधार सेवा केंद्र सुरू नाही // नविन आधारकार्ड व आधारकार्ड दुरुस्तीची कामे खोळंबली // गेल्या तीन महिन्यांपासून आधार सेवा आहे बंद // नागरिकांची ससेहोलपट सुरू // आधार सेवेसाठी जावं लागतंय तळेरे किंवा गगनबावड्याला //