
कणकवली : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा // तरुण रक्त बंबाळ झालेल्या अवस्थेत // पोलीसांच्या समक्षच तरुणाचा धिंगाणा //पोलीसांनाही आवरेना // काही वेळ हा प्रकार होता सुरू // अखेर त्याच्या सहकाऱ्यांनी दुचाकीवरुन नेले // तो तरुण शहरालगत असलेल्या एका गावातील //