जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवींना धक्का!

Edited by: दीपेश परब
Published on: December 20, 2022 11:29 AM
views 1324  views

होडावड्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या रसिका केळुसकर विजयी// जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवींना धक्का// पूनम नाईक यांना पराभवाचा धक्का// भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीचा होडावड्यात सरपंच