वैभववाडीत सापडली दोन लहान मुले !

पोलीसांकडून आईवडिलांचा शोध सुरू
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 06, 2023 11:46 AM
views 603  views

वैभववाडी : शहरातील संभाजी चौकात सापडली दोन लहान मुले // नागरिकांनी त्यांना केले पोलीसांच्या स्वाधीन/ / अंदाजे तीन वर्षांची आहेत मुले // बाजारात नातेवाईकांसोबत आली असताना चुकल्याची शक्यता // पोलीसांकडून त्या चुमकल्यांच्या आईवडिलांचा शोध सुरू //