
मालवण : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा झंझावात मालवण कुडाळ तालुक्यात सर्वत्र सुरु आहे. गावागावात उत्स्फूर्तपणे ग्रामस्थांच्या प्रचार सुरु आहे. मालवण तालुक्यातील सर्जेकोट गावातही उत्स्फूर्त प्रतिसादात प्रचार करण्यात आला. तालुक्यात सर्वात मोठे मताधिक्य सर्जेकोट गावातून देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
यावेळी कृष्णनाथ तांडेल, सरपंच नीलिमा परुळेकर, उपसरपंच सुनील खवणेकर, सदस्य लक्ष्मीकांत सावजी, वैशाली आडकर, उषा मुंबरकर, रोहित आडकर, लक्ष्मी पाटील, बूथ अध्यक्ष प्रसाद पाटील, दाजी कोळंबकर, राजन आचरेकर, बाळा आंबेरकर, आनंद खवणेकर, सुबोध केळुसकर, आशा वळपी, गीतांजली लाड, दामोदर मुंबरकर, मोहन सावंत, नागेश सावंत, महेश खराडे, यतार्थ खवणेकर, पांडुरंग सावजी, नागेश परब, गोपाळ जाधव, सुरेश खवणेकर, नरेंद्र जामसंडेकर, रोहन लाड, प्रथमेश लाड, राजेश पराडकर, भाई टिकम, विजय लाड, वसंत आडकर, राहुल आडकर, साईनाथ परब, मयूर खवणेकर, भाई पराडकर, विक्रांत आडकर, तेजस फोंडबा, निलेश आडकर, ओंकार कवटकर, सदानंद खडपकर, आबा सावंत, नारायण आडकर, कुणाल सादये, नागोजी सादये, भगवान मुंबरकर, जविषा सावजी, सुलक्षणा सारंग, स्वप्नाली सावजी, मनस्वी सावजी, मनस्वी खराडे, कविता फोंडबा, सायली परब, विजय आडकर, निशा सादये, निधी परुळेकर, वैष्णवी पाटील, मनाली पराडकर, नम्रता पराडकर, महेश पराडकर, किरण आचरेकर, विजया पराडकर, श्लोक आडकर, यशवंत देऊलकर, अमित खडपकर, आबा आडकर, आबा पराडकर, परेश फोंडबा, यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.