
सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावतीने न्हावेलीत आज गणेशभक्तांना धान्य वाटप करण्यात आले आहे.यापुढेही सर्वसामान्य जनतेसाठी हे कार्य अखंडीत सुरु राहील.असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते सागर धाऊसकर यांनी व्यक्त केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर, अजित न्हावेलकर, श्रीधर केरकर, बापू निर्गुण, गणपत माळकर, लक्ष्मण धाऊसकर, चंद्रकांत पार्सेकर, विश्वास धाऊसकर, शरद धाऊसकर, अंकुश मुळीक, मनोहर धाऊसकर, गुंडू बोंद्रे देवा आनंद नाईक धाऊसकर, जनार्दन धाऊसकर, राहूल आनंद आरोंदेकर पार्सेकर आदी उपस्थित होते.