
सावंतवाडी : सावंतवाडी कारागृहामागील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शंभूराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. नागरिकांनी हा पुतळा उभारण्यात आला आहे.
धर्मवीर बलिदान मासा निमित्ताने या ठिकाणी दररोज हिंदू समाज बांधवांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अभिवादन केलं जातं. या चौकाच्या ठिकाणी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून सावंतवाडीतील हा एकमेव व पहिला पुतळा आहे.