दिवंगत माजी आमदार आप्पा गोगटे यांना जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 15, 2024 14:16 PM
views 232  views

देवगड : दिवंगत माजी आमदार आप्पा गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देवगड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार  डॉ. विनय नातू होते. दिवंगत माजी आमदार आप्पा गोगटे यांना जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. 

प्रमुख उपस्थिती पालकमंत्री  रवींद्र चव्हाण,आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष  प्रभाकर सावंत, पू.ज.ओगले, शामकांत काणेकर,  विजय मराठे, विलास हडकर, माजी सभापती सुनीलभाई पारकर, राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते नंदू घाटे, डॉ. कुलकर्णी, स्नेहलता देशपांडे,  प्रकाश राणे, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,  राजू राऊळ, सदा ओगले सुधीर जोशी,  प्रकाश गोगटे, अरुण सोमण, वैभव बिडये आदी उपस्थित होते.