
वेंगुर्ला : कोचरे गावातील सर्व मतदार बंधू - भगिनींनी आपल्यावर विश्वास दाखवून मला केलेल्या बहुमूल्य मतदानाबद्दल मतदारांचे, हितचिंतक आणि सर्व कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानतो, असे योगेश यशवंत तेली - कोचरेकर कोचरा गाव विकास आघाडी सरपंच पदाचे उमेदवार यांनी जाहीर आभार मानले आहेत.