सावंतवाडी तालकाप्रमुखपदी मायकल डिसोजा

Edited by: विनायक गांवस
Published on: October 25, 2024 05:49 AM
views 365  views

सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालकाप्रमुख पदी मायकल फ्रान्सिस डिसोजा यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.