जितेंद्र आव्हाड यांचा देवगड भाजपच्यावतीने निषेध !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 06, 2024 17:31 PM
views 284  views

देवगड : श्री रामाबद्दल बेताल वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी पार्टीचे  जितेंद्र आव्हाड यांचा देवगड तालुका भाजप कडून शिरगाव बाजारपेठ येथे जाहीर पणे निषेध करून घोषणा देण्यात आल्या.

  या वेळी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम ,जिल्हा चिटणीस संतोष किंजवडेकर ,राजेंद्र शेट्ये ,संतोष फाटक , हडपिड सरपंच सौ.राणे, प्रकाश सावंत, माजी सभापती सदानंद देसाई ,मनोज सावंत, सुहास राणे, मंगेश लोके, श्री कडू, शंकर राणे, मयुरेश प्रभुदेसाई आदी भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन जाहीर निषेध केला.